नेपाळ
गोरखपुर,बुद्धनाथ स्तुप,पशुपतीनाथ काठमांडु साईड सीन,पोखरा बोट राईड
प्रवास: ९ दिवस
प्रतिव्यक्ती: 16999 रुपये
- प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र रूम व्यवस्था.
- सकाळी चहा,नाश्ता व चविष्ट शुद्ध शाकाहारी रात्रीचे जेवण.
- साईड सिन्स पाहण्यासाठी बस-लक्झरी प्रवास.
- जाताना येताना रेल्वे आरक्षीत प्रवास.
- तिकीट बुकिंग झाल्या नंतर कॅन्सल होणार नाही.
- आपल्या मौल्यवान वस्तु सोन पैसे मोबाईल हरवल्यास आम्ही जबाबदार नाही.
- ट्रिप मध्ये असताना काही तांत्रिक अडचणी आल्या नैसर्गिक आपत्ती झाली त्या साठी आम्ही जबाबदार नाही.
- शरीर निरोगी असणे गरजेचे आहे.दर्शनासाठी घोडा , डोली , रोप वे , हेलिकॉप्टर , हे स्वा खर्चाने करावे लागेल.
- ऍडव्हान्स रक्कम ही नॉन रिफंडेबल आहे म्हणजे आपण यात्रा रद्द केल्यास ऍडव्हान्स परत मिळनार नाही.
राकेश इप्पर 8282821271 / 9860464522 / 9834901516
राकेश इप्पर 8282821271 / 9860464522 / 9834901516
8282821271 /