logo
  • होम
  • आमच्या बद्दल
  • पॅकेजेस
  • गॅलरी
  • संपर्क

पॅकेज बद्दल माहिती

  • होम
  • पॅकेज बद्दल माहिती

तिरुपती बालाजी

vaishnodevitourstravels1670471636tirupati_balaji.jpeg

प्रेक्षणीय स्थळे

रामोजी फिल्मसिटी,स्नोवर्ल्ड,हुसेन सागर,चारमिनार,बिर्ला मंदिर,कोल्हापुर,श्रीकालहस्ती

प्रवास दिवस / प्रवास भाडे

प्रवास: ६ दिवस

प्रतिव्यक्ती: 7999 रुपये

वैशिष्ट्ये

  1. प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र रूम व्यवस्था.
  2. सकाळी चहा,नाश्ता व चविष्ट शुद्ध शाकाहारी रात्रीचे जेवण.
  3. साईड सिन्स पाहण्यासाठी बस-लक्झरी प्रवास.
  4. जाताना येताना रेल्वे आरक्षीत प्रवास.

नियम व अटी

  1. तिकीट बुकिंग झाल्या नंतर कॅन्सल होणार नाही.
  2. आपल्या मौल्यवान वस्तु सोन पैसे मोबाईल हरवल्यास आम्ही जबाबदार नाही.
  3. ट्रिप मध्ये असताना काही तांत्रिक अडचणी आल्या नैसर्गिक आपत्ती झाली त्या साठी आम्ही जबाबदार नाही.
  4. शरीर निरोगी असणे गरजेचे आहे.दर्शनासाठी घोडा , डोली , रोप वे , हेलिकॉप्टर , हे स्वा खर्चाने करावे लागेल.
  5. ऍडव्हान्स रक्कम ही नॉन रिफंडेबल आहे म्हणजे आपण यात्रा रद्द केल्यास ऍडव्हान्स परत मिळनार नाही.

संपर्क

राकेश इप्पर 9860464522 / 9834901516

बुकिंगसाठी संपर्क - राकेश इप्पर logo 8282821271 / 9860464522 / 9834901516


  • प्रेक्षणीय स्थळे
  • प्रवास भाडे
  • वैशिष्ट्ये
  • नियम व अटी
  • संपर्क
logo

Welcome to Vaishnodevi Tours and Travels

  • संपर्क: 8282821271/9860464522/9834901516
  • इमेल: vaishnodevitourtravelsnashik@gmail.com

लिंक्स

  • होम
  • पॅकेजेस
  • आमच्या बद्दल
  • गॅलरी
  • संपर्क
owner

राकेश इप्पर

logo 8282821271 / 9860464522 / 9834901516

© 2025 All rights reserved.